तुम्हाला हवी ती प्रॉपर्टी अजून सापडली नाही?

तुम्हाला हवा तसा फ्लॅट, प्लॉट, घर किंवा शेतजमीन शोधताय, पण अजून योग्य पर्याय सापडला नाही? असं होतं, पाहिजे तशी प्रॉपर्टी नेहमी already listed नसते. अशा वेळी खाली दिलेला फॉर्म भरा, तुमची नेमकी गरज, बजेट आणि पसंतीचा एरिया आमच्यापर्यंत पोचवा.

खालील फॉर्म भरल्यावर काय होतं?

  • तुमची मागणी आमच्या local property consultants पर्यंत पोचते
  • त्यानुसार ते तुमच्यासाठी योग्य प्रॉपर्टी शोधतात, अगदी ती अजून कुठे publicly listed नसली तरी
  • योग्य प्रॉपर्टी सापडली की त्याचे फोटो/व्हिडिओ थेट तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवले जातात
  • यासाठी तुम्हाला परत परत गल्लोगल्ली फिरून, बोर्ड बघत, फोन करत बसायची गरज नाही

BHK, बजेट, एरिया, कधीपर्यंत हवं आहे, जितकी अचूक माहिती द्याल, तितकी योग्य प्रॉपर्टी शोधणं आमच्या टीमला सोपं जाईल.

खालील फॉर्म भरा

Scroll to Top